शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०२५ करीता शाळा नोंदणी व नियमित शुल्कासह विद्यार्थी आवेदनपत्र भरण्याची अंतिम मुदत ०७/१२/२०२४ पर्यंत आहे.
ही परीक्षा ९ फेब्रुवारी २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात पार पडणार आहे. अधिक माहिती https://2025.puppssmsce.in
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) पूर्वीच्या प्रश्नपत्रिका या वेबसाइटवर मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०२५ करीता शाळा नोंदणी व नियमित शुल्कासह विद्यार्थी आवेदनपत्र भरण्याची अंतिम मुदत ०७/१२/२०२४ पर्यंत आहे.
ही परीक्षा ९ फेब्रुवारी २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात पार पडणार आहे. अधिक माहिती https://2025.puppssmsce.in
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) पूर्वीच्या प्रश्नपत्रिका या वेबसाइटवर मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.